“वाट पाहणारं दार”

“वाट पाहणारं दार”




प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।
खरच सांगतो त्या
दाराच नाव आई असतं।
उबदार विसाव्याचं ते
एकमेव स्थान असतं।
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।

वाट पाहणाऱ्या या दाराला
आस्थेच महिरपी तोरण असतं।
घराच्या आदरातिथ्याच
ते एक परिमाण असतं।
नीतिमत्तेच्या उंबरठ्याआड
मर्यादेचं त्याला भान असतं।
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।

दारिद्र्याच्या दशावतारात
हे दार कधीच मोडत नसतं।
कोत्या विचारांच्या वाळवीनं
ते कधी सडत नसतं।
ऐश्वर्याच्या उन्मादात
ते कधी फुगत नसतं।
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।

सुना नातवंडांच्या आगमनाला ते
तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं।
लेकीची पाठवणी करताना
अश्रूंना वाट करून देतं।
व्यसनात अडखळणाऱ्या पावलांना
ते जरबेनं ताळ्यावर आणतं।
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।

मित्रांनो,
उभ्या आयुष्यात फक्त
एकच गोष्ट जपा।
उपहासाची करवत
या दारावर कधी चालवू नका।
मानापमानाचे छिन्नी हातोडे
या दारावर कधी मारू नका।
स्वार्थी अपेक्षांचे खिळे
या दारावर कधी ठोकू नका।
घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला
कधीच मोडकळीला आणू नका।

कारण,
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।
खरच सांगतो त्या
दाराचं नाव आई असतं।
उबदार विसाव्याचं ते
एकमेव स्थान असतं।
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं।

||आई||



Snow Town, Downtown seasons mall, Pune




Snow Town season mall review

Timings:
Starts from 12 AM till 10 PM.

Booking can be done from below website:
http://pune.downtownesselworld.in/centretimings-directions.html

Ticket : 390/- for all
Kids below 2 yrs age not allowed.
Check for offers on there website

Snow Town season mall Pune review

It’s small place for kids to enjoy.
Average place for adults to enjoy.
Its very chilled so kids are to be packed up accordingly.
They provide jackets, hand gloves and gum boots. Boot quality is not that good.
Don’t forget to carry your own pair of socks, all-though one can be purchased there.
The slots are of 45 mins, but one cannot stay long inside.
You can enter as and when you reach though the timing mentioned on website is as 12,1,2… o Clock




RESPECT is a TWO WAY STREET




A young officer was on his round when one of the riflemen did not notice him and missed saluting him.

The youngster got cheesed off and summoned the Gorkha and asked him the reason for not saluting him. The Gorkha innocently gave out the reason that he did not see “Lieutenant Huzoor”.

The youngster not convinced, punished the Gorkha to a thousand salutes. The soldier immediately started saluting…

Field Marshal Cariappa who was passing by, asked the youngster as to what was happening.

The youngster said, “Sir, this soldier had the audacity of not saluting me. So I have punished him with 1000 salutes.”

Cariappa replied, “Bloody good punishment young man, but ensure that you return each of his salutes.”

For the next two hours the unit was treated to a scene of a Gorkha saluting and the young officer returning each of his salutes.




शेवटी तर आपणच दोघं असु





पती पत्नीच्या प्रेमामध्ये आर्थिक परिस्थिती हे कारण कधीच दुःखाचे ठरत नाही.
ठरू देखील नये.
त्याने तिची भावना जपावी, तिने त्याचे मन ओळखावे. सुंदर जगण्याला अजून काय हवे ???
शेवटी तर आपणच दोघं असु

जरी भांडलो, रागाराग केला,
एकमेकांवर तुटून पडलो,
एकमेकांवर दादागिरी करण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

जे बोलायचं ते बोल,
जे करायचं ते कर,
एकमेकांचे चष्मे शोधण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

मी रूसलो तर तु मला मनव,
तु रुसलीस तर मी तुला मनवीन,
एकमेकांचे लाड करण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

जेव्हा नजर कमी होईल,
स्मरणशक्ती पण कमी होईल,
तेव्हा एकमेकांना,
एकमेकांमध्ये शोधण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

गुडघेदुखी जेव्हा वाढेल,
कुठे बाहेर फिरणं ही थांबेल,
तेव्हा एकमेकांच्या,
पायाची नख कापण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

“माझे रिपोर्ट्स अगदी नाॅर्मल आहेत,
I am Alright”,
असं बोलुन एकमेकांना छेडण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु.

जेव्हा आपली साथ सुटेल,
अंतिम निरोपाची वेळ येईल,
तेव्हा एकमेकांना माफ करण्यासाठी,
शेवटी तर आपणच दोघं असु,
शेवटी तर फक्त आपणच दोघं असु,




!! विसंगती !!





चाळीतले दरवाजे मनाने रुंद असतात तर
फ्लॅटमधील दरवाजे जवळ येण्याआधीच बंद होतात
नोकरी म्हणजे ८ तासाचा धंदा आणि धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी
“खरं तर सगळे कागद सारखेच…त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.”
पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, कि कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो
लहानपणी मुलांना कार आणि मुलींना बाहुली पाहिजे असते आणि मोठेपणी मुलींना कारवाला नवरा आणि मुलांना बाहुली सारखी मुलगी हवी असते लहापणी चिल्लर पैसे असले कि आपण चॉकलेट खायचो…!पण आता चिल्लर साठी चॉकलेट खावं लागतं
आईच्या पदरात झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही. कारण जिन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही.
सत्य कायम टोचतं … कारण त्यामध्ये पॉईंट असतो.
– पु. ल. देशपांडे 😊

Stay strong stay happy

If you had Rs.86,400 in your account and someone stole Rs.10 from you, would you be upset and throw the remaining amount Rs. 86390 away at the person who took your Rs.10?
No..
You would move on and live. Right?
The same way we have 86,400 seconds each day. Don’t let someone’s negative 10 seconds ruin the remaining 86,390 seconds of your day.
Stay strong stay happy

कसं जगावं..?




मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती. त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही..🤕🤕
श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबर करत असणार.. त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं..? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब-राब राबतोय. झालो का श्रीमंत..?👳🏼👳🏼

पैशाच्या मागे धावू लागला की म्हणतात, पैशाची हाव सुटली आहे.. 💵💴🏃🏽
पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात, त्याच्या जीवनात काही महत्वाकांक्षाच नाही..! 😮😮

नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले, तर कवडी चुंबक म्हणतात.
चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच, उधळ्या म्हणतात.🤗🤗

वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार, बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा..! स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात..?😴😴

आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात, काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा..? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं..?🚶🏼🚶🏽

जास्त भाविक असला तर म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव..🙂🙂
आणि मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.👺👺

तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता. 🗣🗣
दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील, अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक..?💂🏼💂🏼

मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ🕷 म्हणतात. जाड असला की हत्ती 🐘 म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.🙁🙁 जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ असल्या माणसांमुळेच पडतो..!👹👹

सहज कोणाला मदत केली तर म्हणतात, यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार.
नाही मदत केली तर म्हणणार, साधी माणूसकी नाही बघा..😱😱

सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात, अंगात थोडातरी स्वार्थ हवा.👨🏻👨🏻
स्वार्थी असलाच तर म्हणतात, माणसाचा स्वभाव सरळ हवा. स्वार्थाची संपत्ती काय कामाची..?🤓🤓

खेळकर स्वभाव असला तर म्हणतात, आचरट आहे. परिस्थितीचं गांभीर्य नाही. 😏😏
आणि गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात, हसण्याची अलर्जी आहे याला. कोण जवळ येईल याच्या..!😂😂

तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात, आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.💁🏼💁🏼
अयशस्वी झालात तर म्हणणार, आमचं ऐकलं नाही. मग भोगा कर्माची फळं..!🙇🏻🙇🏼

लोकांचं काय घेऊन बसलात..? काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची त्यांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं..? जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं..?🤔🤔

मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय..
फिदीफिदी हसतील ते हसू देत की.. बोटं मोडीत बसतील ते बसू देत की..!
आपण का शरमून जायचं..?
कशासाठी वरमून जायचं?
कशासाठी भयाने ग्रासून जायचं..?
फुलायच्या प्रत्येक क्षणी कशाला नासून जायचं..?
आपलं जीवन आपण ठरवायचं, कसं जगायचं..
कण्हत-कण्हत कि गाणं म्हणत, हे आपणच ठरवायचं..!



Nice line from Ratan Tata’s Lecture




👉🏿1.
Don’t educate your children to be rich. Educate them to be Happy.
So when they grow up they will know the value of things not the price.

👉🏿2.
“Eat your food as your medicines. Otherwise you have to eat medicines as your food.”

👉🏿3.
The One who loves you will never leave you because even if there are 100 reasons to give up he/she will find one reason to hold on.

👉🏿4.
There is a lot of difference between human being and being human. A Few understand it.

👉🏿5.
You are loved when you are born. You will be loved when you die. In between You have to manage…!

👉🏿6.
If u want to Walk Fast, Walk Alone..! But  if u want to Walk Far, Walk Together..!!

👉🏿7.
Six Best Doctors in the World-
1.Sunlight
2.Rest
3.Exercise
4.Diet
5.Self Confidence
&
6.Friends
Maintain them in all stages of Life and enjoy healthy life

👉🏿8.
If you see the moon …..
You see the beauty of God …..
If you see the Sun …..
You see the power of God …..
And …. If you see the Mirror …..
You see the best Creation of GOD …. So Believe in YOURSELF…..




असा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा




✍🏻आई झाल्यावर , मुली
तुला आईपणाचे भान येऊ दे
एकत्रित कुटुंबाचे संस्कार
तुझ्या बाळांच्या मनावर होऊ
दे✍🏻

✍🏻मतलबी जाळ्यात नवरा फसवून
अलिप्त संसार थाटू नको
स्वार्थाच्या हेकेखोर शस्त्राने
सासरच्या नात्यास छाटू नको✍🏻

✍🏻सासूशी उडणाऱ्या खटक्यात
बाळांना उगीच ओढू नको
आजी नातवाच्या नात्यावर
त्याचा राग काढू नको ✍🏻

✍🏻सासऱ्याच्या म्हातारपणावर
रागेवैतागे घसरू नको
नव्या-जुन्या पिढीमधील दुवा
तुच आहे , विसरू नको ✍🏻

✍🏻अगदी सख्या भावासारखं
दिराबरोबर तुझं भांडण होईल
पण तुझ्या लाडक्याना खेळणीही
तोच काका घेऊन येईल✍🏻

✍🏻लहान असो नाहीतर मोठी
नणंद तर चेष्टेने त्रास देणारच
मांडीवर घेत तुझ्या पिलांना
चिऊ काऊचा घास
भरवणारच✍🏻

✍🏻तुझं-माझं भेदभावनेने
जावेच्या पोरांचा द्वेष करू नको
वेळ प्रसंगी तीच्या लाडक्यांना
दोन घास जास्त देण्यास मागे सरू नको✍🏻

✍🏻घरातल्या क्षुल्लक कुरबुरिंना
द्वेषपुर्ण उत्तर देऊन काय करशील ?
अग, जशास तसे उत्तर देऊन
एक दिवस घराचे घरपण मारशील ✍🏻

✍🏻नातेवाईकाना धरुन राहिली तर
सर्वांच्या मनात घर करुन रहाशील
तुझ्या पाखरांची उंच भरारी
तू सर्वाबरोबर आनंदात
पहाशील✍🏻

✍🏻शेवटी जोडण्याचे संस्कार केले तर
मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत
आणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही
वृध्दश्रमात कधीच जाणार नाहीत…..




Online registration of Leave and License Agreement




Online registration of Leave and License Agreement:

Website: https://efilingigr.maharashtra.gov.in/ereg/

It provides facility of online registration of Leave and License Agreement to citizen.
Citizen can,
1) Prepare the agreement
2) View the draft
3) Modify if required
4) Execute (sign) it
5) Submit it for registration
6) Get it registered
7) Get the status of registration through SMS

All these activities can be performed from anywhere anytime, without going physically to Sub Registrar Office.
The module is developed and made available by the Department of Stamps and Registration.

Hardware:
1) Biometric Device (Thumb Scanner) 2) Webcam 3) Internet explorer 9 & above
Other:
1) All parties to the document and their identifiers cum witnesses should have Aadhaar Number.
2) Stamp Duty and Registration Fee should be paid online through GRAS (https://gras.mahakosh.gov.in)