A very nice article written by Nana Patekar in his blog

एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.

परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये Black बेल्ट मिळवायचा आहे.
त्यानंतर Dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच.
कारण first prize मिळालंच पाहिजे !!
मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला… संगीत विशारद बनायला.

Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -National School आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता.
एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही School मध्ये गेला नव्हता.
आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील.
आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुद्धा लागले नाहीत.

आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे,
ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे
चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत.
जरा शुद्धीवर आली की “what is square of 12?” असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.

श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता-”
तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?” तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही.
कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात.
ऊन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही.
पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही. School bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही.
वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एक तर काड्या होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो.
कारण शारीरिक कष्ट संपले आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची
hormonal आणि जैविक वाढ रोखतात.
ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गरमध्ये असतात.
म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.

शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात.
लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात.
ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग vitamins , DHA , minerals देणारे product विकत आणून ते खायला
देतात. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त
तयार होतं. साध्या भाज्या,अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वतः काम करते.
म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium , proteins माहीत नसलेली माणसे १०० वर्षे जगली
आणि हे माहीत झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेऊन !!

खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते.
संघर्ष माहीत नसतो आणि team work कळत नाही. मित्र फक्त WhatsApp , face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही.
सुख-दुःखाची देवाण-घेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही
क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसर्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे
पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित बनतो.
ह्या उणिवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही. भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजक, पुढार्यांनी
शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते.
कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली
की थेट E =MC square म्हणायचं बाकी राहिलं आहे.

अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वतःचा formula कधीही शोधू शकणार नाहीत. guitar शिकतील पण स्वतःची संगीत रचना करू शकणार नाहीत.
लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाहीत.

कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्ग संपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार,
साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त
पगार असणारी नोकरी मिळतेय….पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वतः जगण्याचा आनंद लुटू शकतील,
न दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील…

अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टी पेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वतःच अन्न स्वतः तयार करतात त्या
प्रक्रियेला काय म्हणतात?…असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात.
त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात.
“निप्पोन technology ” ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झालं आहे.
आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागली आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते.
तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करू देत नाहीत.
पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते.
दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा cycle प्रेमी देश
४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याचं शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.

प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय
आणि क्लासचा मारा सोसण्याचे काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.

शिक्षण काय असतं?
रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा. टागोरांची “शांतीनिकेतन” शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई.
एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती.
आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती.
कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता.
तेवढ्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय…गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली
होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले-“या नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?”
टागोर म्हणाले-
“चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची.
ही मुले खेळण्या-
बागडण्याच्या वयात मोठ्या माणसांसारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही.
खरं तर मलाही झाडावर चढावं असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावंसं वाटतं. भरपूर खेळावंसं वाटतं. पण माझं शरीर आता साथ देत नाही. “
टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. जास्त ज्ञान, जास्त कला घेऊन मुले धावत असतात.

आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात ! मग एक रेस सुरु होते
आणि जगायचं राहून जातं !!

Lay man’s Thinking – Nice message




An engineer in a car manufacturing company designs a world class car.
The owner is impressed with the outcome and praised him a lot.
While trying to bring out the car from the manufacturing area to the office they realized that the car is few inches taller than the entrance.
The engineer felt bad that he didn’t notice this one before creating the car.
The owner was amazed on how to take it outside of the manufacturing area.
The painter said that they can bring out the car and there will be a few scratches on top of the car that he will do the tinkering later on.
The engineer said that they can break the entrance and after taking the car out, they can cement it.
The owner was not convinced with any ideas and felt like it is a bad sign to break or scratch.

The watchman was watching all the drama and slowly approached the owner.
He wanted to give an idea if they had no problem.
They wondered what this guy would tell them that the experts could not give.

Watchman said that The car is only a few inches taller than the entrance so if they release the AIR in the tyre, the height of the car will be adjusted and can be easily taken out.

Everyone clapped!!

LESSON :
Don’t encounter problems from the expert point of view.
There is always a LAYMAN point that will gives the best solution in a given point of time…
••••••• •••••••• •••••••••

Life issues are also same.

Many a time a friend’s entrance door fall short by few inches, we feel taller!!
Release some air (ego) and adjust the height.
Think simple…
Do simple…
& Live simple.




Life Style is not a competition!!!

*A very Nice message*

*You were born in a first class hospital, I was delivered at home, we both survived.*

*You went to a private primary school and I went to a public school, we both ended in the same high school.*

*You woke up from the bed and I woke from the floor, we both had a peaceful night rest.*

*Your outfits are all expensive, mine are all simple and cheap, we both still cover our nakedness.*

*You ate fried rice and roasted chicken, I ate local made food but we both still ate to our satisfaction.*

*You ride on Lexus jeep, Range Rover, G Wagon, Hummer Jeep and I use public transport but we still got to our various destination.*

*You may be reading this post from your Sony xperia, BB Z10, Q10, Samsung Galaxy 6edge, IPhone6+ and I typed it with my Touch one broken screen, we still see the message.*

*Lifestyle is not a competition and there are different ways to get a lot of things done, different lanes all leading to the same destination. Just because your neighbor is doing things faster does not mean you are failing.*

*Happiness doesn’t come from having everything, but making the best out of what you have, it’s all about how you see yourself.*

*Happiness is not having what you like. Happiness is liking what you have and being content…*
*Courtesy says*
*You must never ask a woman her age and a man his salary.*
*Do you know why, Have you ever thought about it..*
*Well here is a beautiful insight…*
*It is wrong to ask a woman her age because she hardly ever lives for herself!*
*And it is wrong to ask a man his salary because he hardly ever spends on himself!.*

डाएट, पणं मनाचं – एका टेस्टी आयुष्याकरता!!!

परवा एका जुन्या मित्राला भेटायचा योग आला,
साहाजिकचं प्लॅन ठरला डीनर चा;
हाॅटेलला गेल्यावर ह्या भाउंची नाटक सुरु झाली नां, हे नको ते नको
“सध्या डाएटिंग वर आहे” वगैरे वगैरे.
“जगात एवढ्या भारी गोष्टी लोकांनी बनवल्यातं पणं हे आमचं येडं उकडलेल्या भाजा खात होतं हाॅटेलातं”,
अरेरे !!!
दोन चांगल्या शिव्या हासडुन मग मी अचानक त्याला म्हणलं,
“अरे राजा असंच कधितरी मानसिक डाएट करतं जा” !
पण त्याचा अर्थ न कळल्यामुळे त्यानी एक वाईट लुक दिला
आणि मी पण तो विषय तात्पुरता सोडुन दिला,
पण घरी आल्यावर माझं मन अजुन सुदधा गुगलसर्च करतं होतं.
पण हल्ली सहजं काय सुचेलं सांगता नाही आणि आज ह्या विषयावरं वाटलं लिहावासं.
*मानसिक डाएट*
ही कन्सेप्ट जरा नविन आहे,
पण ती तुम्ही समजुनं घ्याल ही खात्री सुदधा आहे.

म्हणजे बघाना
आपलं वजन वाढतं,
आयुष्याच्या फिगरवर परिणाम होतो,
बीपीच्या गोळ्या सुरु होतात,
शुगर डिटेक्ट होते
किंवा कधी कधी स्वत:ची आगाऊ काळजी म्हणुन सुद्धा
किंवा कधी कधी तर चक्क फॅशन म्हणुन
आपण डाएट करायचा प्रयत्न करतो.
हे सगळ करतं असताना आपण आपल्या मानसिक आरोग्या कडे पुर्णपणे दुर्लक्ष करतो.
मी कुठेतरी वाचलं होतं की
*”तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो”*
ते वाक्य मनाला प्रचंड भिडलं
त्या वेळी मग खरंच विचार केला
की आपल्या मनाला सुद्धा डाएटिंग ची तेवढीचं गरज आहे का
जेवढी शरीराला आहे?
अफसोस !
असे बोर्ड्स अजुन दिसले नसतील ना मार्केटमधे;
*”इथे मानसिक डाएट प्लॅन करून मिळतील”*.
अवघंड आहे असं होणं,
मानसिक डाएट म्हणजे *काउंसिलींग नव्हे*.
मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल !
हल्ली सगळ्यांना सगळं कसं टेस्टी लागतं
स्वत:च तोंड कडु का असेना,
पण लाईफ मधे स्पाईस महत्वाचा आहे बाॅस !
स्वत:च अवघं आयुष्य बदलुन टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते
मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीचं असते.
तर *मानसिक डाएट* म्हणजे काय करायचं
तरं आपले विचार आधिकाधीक फिल्टर्ड कसे रहातील
ह्याचा प्रयत्न करायचा,
तेलकट-तुपकट म्हणजे फडतुस-निगेटिव्ह विचार आपण करणार नाही,
अती-गोड म्हणजेच स्वत:च्या आनंदात दुसर्याला विसरुन जाणारे विचार*
आपण जवळ येऊ देणार नाही.
दररोज एका व्यक्तिला तरी आपण एक छान स्माईल देऊन खुष करु,
दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावुन मजा घ्यायला लावणारे
कुचके-नासके विचार फेकुन देऊ,
आठवड्यातुन एकदा तरी साध्या विचारांची खिचडी-कढी खाऊ
या अशा मुल्यशिक्षणा बरोबरंच महत्वाचं आहे ते स्वातंत्र्य आणि स्वैराचार
यातला फरकं ओळखुन स्वत:ला “रीझनेबल” बनवणं,
दुसर्‍यांच्या मतांना आदर देणं,
दुसर्‍यांना वेळ देणं,
*संवाद चालु ठेवणं*,
मनाचं वातावरण नेहमी *हलकं फुलकं* ठेवणं,
एकमेकांच्या अस्तित्वाची *जाणिव ठेवणं*
आणि बरंचकाही.
या सगळ्यातला *समतोल* हरवला ना
की आपल्या नात्यांना *अपंगत्व* येणारंच
आणि मग नीट डायग्नोसीसंच झालं नाही
म्हणुन मनाला कायमची *बेडरेस्ट* पण मिळु शकते.
माणुस आहे,
मनं पण *थकतं* हो कधीकधी,
त्याला *इंस्टंट एनर्जी* मिळते ती फक्त एक कप *काॅन्फिडन्सच्या चहाने*,
*वाह ताज !!!*

सगळ्यात महत्वाचं
कि आपल्या डाएट चे *साईड इफेक्ट्स* खुप मस्त असतातं.
लोकं *प्रेमात पण पडु शकतात* तुमच्या.
तुमच्या चेहर्‍या वरचा ताण कमी होतो,
तुम्ही यंग वाटू लागता, टेंन्शन कमी होतात, लाईफ पाॅपकाॅर्न इतकंच हलकं होतं.
वास्तविक, मन ओके असेल
तरचं लाईफ ओके असतं, नाही कां?

असं ह्या डाएट चं व्रत
हे आजच्या सॅन्डव्हिच जीवनशैली मधे एक संजीवनी देईल हे नक्की.
साध्या आणि ताज्या विचारांच *सॅलड* आपली नक्की काळजी घेईल.
शाकाहारी विचार लंबी ऊम्र देऊन जातील.
बदल हा नेहमीच चांगला असतो.
असा मानसिक डाएट एकदा करुन बघायला काय हरकतं आहे ना ?
कारण *गुगलवर “एव्हरेस्ट” बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघण्यातं जास्त मजा आहे
आणि त्या एव्हरेस्टवर जायला आपलं *मनंच* खरी ताकद देणार आहे.
चला तर मगं भेटु लवकरंच *एव्हरेस्ट वर*!!!

Great story – Ant and Wealthy man

Ant and Wealthy man

Truly Superb and a Big Eye opener…..

One Sunday morning, a wealthy man sat in his balcony enjoying sunshine and his coffee when a little ant caught his eye which was going from one side to the other side of the balcony carrying a big leaf several times more than its size. The man watched it for more than an hour. He saw that the ant faced many impediments during its journey, paused, took a diversion and then continued towards destination.

At one point the tiny creature came across a crack in the floor. It paused for a little while, analyzed and then laid the huge leaf over the crack, walked over the leaf, picked the leaf on the other side then continued its journey.

The man was captivated by the cleverness of the ant, one of God’s tiniest creatures. The incident left the man in awe and forced him to contemplate over the miracle of Creation. It showed the greatness of the Creator. In front of his eyes there was this tiny creature of God, lacking in size yet equipped with a brain to analyze, contemplate, reason, explore, discover and overcome. Along with all these capabilities, the man also noticed that this tiny creature shared some human shortcomings.

The man saw about an hour later the creature had reached its destination – a tiny hole in the floor which was entrance to its underground dwelling. And it was at this point that the ant’s shortcoming that it shared with the man was revealed. How could the ant carry into the tiny hole the large leaf that it had managed to carefully bring to the destination? It simply couldn’t!

So the tiny creature, after all the painstaking and hard work and exercising great skills, overcoming all the difficulties along the way, just left behind the large leaf and went home empty-handed.

The ant had not thought about the end before it began its challenging journey and in the end the large leaf was nothing more than a burden to it. The creature had no option, but to leave it behind to reach its destination. The man learned a great lesson that day.

Isn’t that the truth about our lives?

We worry about our family, we worry about our job, we worry about how to earn more money, we worry about where we should live – 5 bedroom or 6 bedroom house, what kind of vehicle to buy – a Mercedes or BMW or a Porsche, what kind of dresses to wear, all sorts of things, only to abandon all these things when we reach our destination – The Grave.

We don’t realize in our life’s journey that these are just burdens that we are carrying with utmost care and fear of losing them, only to find that at the end they are useless and we can’t take them with us…..